जळगाव (प्रतिनिधी ) – निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2025 चे आयोजन दिनांक 05/06/2025 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी तीन गट ठेवण्यात आलेले आहे. ही स्पर्धा शहरातील विदयार्थी (मुलामुलींसाठी) आहे.
गट क्रमांक 1
इयत्ता 1ली ते इयत्ता 3 री
गट क्रमांक 2
इयत्ता 4 थी ते इयत्ता 6 वी
गट क्रमांक 3
इयत्ता 7 वी ते इयत्ता 9 वी

तरी सर्व विद्यार्थ्यानी अवश्य सहभागी व्हावे.निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल.
स्पर्धेचे ठिकाण
महात्मा गांधी उद्यान, बस स्टँड जवळ स्वातंत्र्य चौक, जळगाव
विषय
सर्व गटासाठी पर्यावरण हा विषय राहील. यात आपल्या कल्पनेनुसार आपण चित्र काढू शकता
नियमावली
१) सर्व स्पर्धकांनी चित्र काढण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य जसे की पेन्सिल, रबर, रंग खडू,स्केचपेन,वॉटर कलर,पॅड.. सोबत आणावे.
२) प्रत्येकाला या ठिकाणी स्पर्धेसाठी चित्रं काढण्यासाठी फक्त कागद मिळेल.
३) आपापल्या गटानुसार
विषयानुरूप चित्र काढावे.
४) चित्रकला स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी अथवा शुल्क नाही.
५) प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास/विद्यार्थिनीस सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
टीप_परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील तो आपणास मान्य करावा लागेल यावर कुणीही वाद घालू नये
इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी
02/06/2025 पर्यंत संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत करावी.नोंदणी करताना आपला मोबाईल नंबर देखील नोंद करावा.
नोंदणीसाठी व खालील व्हॉट्सअँप क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी.कृपया कोणीही फोन करू नये.
संपर्क क्रमांक
सौ मनिषा पाटील
राज्य उपाध्यक्षा निसर्ग व सामाजिक पर्यावरण
94206 62093
श्रीमती ज्योती राणे सचिव 7588192110
श्रीमती वंदना मंडावरे उपाध्यक्ष
+919975508599
सौ नेहा जगताप
सह कोषाध्यक्ष
+918624059388
श्रीमती किमया पाटील
सहसचिव
+918669510930
सौ नूतन तासखेडकर कार्याध्यक्ष
+919823342772
सौ माधुरी शिंपी कार्याध्यक्ष
919371489963


