भुसावळ (प्रतिनिधी ) –
वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते माता जिजाऊ उद्यान व भवानी माता मंदिर या ठिकाणी शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत 50 लक्ष विकास कामाचे भूमिपूजन सोहळा
स्मार्ट व्हिलेज साकेगाव चे लौकिक वाढण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक 11 मे रोजी भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला


प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गोलू पाटील, प्रवक्ते राजेंद्र चौधरी , बाविस्कर काका , संजयभाऊ पाटील अनिलभाऊ पाटील , वामनदादा कचरे अँड हरेश पाटील, सुभाष कोळी, सुरेश पाटील, विठ्ठल पाटील पंकज पाटील सरपंच हिराबाई गणेश कोळी, कालू पटेल , नरेंद्र पाटील राजेंद्र पाटील गजानन कोळी, उपसरपंच सचिन सपकाळे , आनंद ठाकरे, भूषण सिंग राजपूत, विलास ठोके ग्रामविकास अधिकारी प्रशांत तायडे दिगंबर पालक लक्ष्मण कोळी, सौ सुनीता सुभाष सोनवणे, अनिता ठाकरे, अंगणवाडी सेविका चेतना गवळी, समाधान कोळी
समस्त भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती
पर्यटन अंतर्गत सुंदर सुशोभीत राजमाता जिजामाता उद्यान निर्माण करणे त्याचबरोबर भवानी माता मंदिर परिसर सुशोभित करणे असे विविध विकास कामे या पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत करण्यात येणार असून या संपूर्ण उपक्रमामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडणार असून स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत मॉडेल विलेज निर्मिती कडे वाटचाल करीत वर्ष उद्योग मंत्री नामदार संजय भाऊ सावकार साहेब यांनी व्यक्त केले उपस्थित सर्व ग्रामपंचायत सरपंच कमिटीने मंत्री महोदयांचे पर्यटनासाठी निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले
भवानी माता मंदिर परसरातील नागरिकांची कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आनंद ठाकरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले



