जग हे बंदी शाळा ; कोरोनाचे सावट ; घरातच राहण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न ; घरात वेळ कसा घालवताय प्रत्यक्ष बघा … भुसावळातील विविध क्षेत्रातील मान्यवर घरात कश्या पद्धतीने वेळ घालवत आहे बघा त्यांचेचे कडून प्रतिक्रिया

भुसावळ (प्रतिनिधी )-
जगासह देशात सर्वत्र कोरोणाचे सावट सर्वांच्या डोक्यावर दत्त म्हणून उभे आहे . या कोरोणाची भीती सर्वांनाच आहे . तरीही सर्वानी धैर्याने व हिंमतीने २१ दिवस घरात राहून या विषारी वायु ला परतवून लावायचे आहे .
परंतु घरात बसून नेमके करायचे काय , वेळ कसा घालवायचा याकरीता घराघरात प्रत्यकाने वेगवेगळी शक्कल लढवली आहे. कुणी कधी नव्हे ते किचन सांभाळले असून आवडीचे पक्वान्न बनवून कुटुंबासह वेळ घालवत आहे . तर कुणी घरातच मुलांमध्ये कैरम, बुद्धिबळ, पत्ते, यासह विविध खेळ खेळत टाइम पास करीत आहे .तर महिलां वर्गात सुद्धा बहुतांशी सर्व घरातच असल्याने मुलांबाळासह कुटुंबियांचे कोड कौतुक होत आहे .
जग हे बंदी शाळा …या गीताची आज आठवण आल्या शिवाय राहत नाही, मात्र अश्याही भयानक व कठिन स्थितीवर मात करायला स्वत:सह इतरांना प्रेरणा देणाऱ्या येथील चाइल्ड काउन्सलर सौ आरती चौधरी या आपला वेळ कसा घालवताय , काय करताय …बघुया ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *