भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासना कडून कोरोना चा दुष्प्रभाव थांबवण्यासाठी आठ गाडया रद्द केल्या आहे .
यामध्ये
1) गाड़ी क्रमांक – 22886 अप टाटानगर – लोकमान्य तिलक टर्मिनस अन्तोदय एक्सप्रेस हि प्रस्थान स्टेशन पासून दिनांक १९,२२’२६,२९ मार्च रोजी रद्द केली आहे .
02) गाड़ी क्रमांक – 22885 डाउन लोकमान्य टीळक टर्मिनस – टाटानगर अन्तोदय एक्सप्रेस हि प्रस्थान स्टेशन पासून दिनांक २२,२४,२८,३१ मार्च रोजी रद्द केली आहे .
03) गाड़ी क्रमांक – 01664 अप हबीबगंज – धारवार विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक २७ मार्च ला रद्द केली आहे .
04) गाड़ी क्रमांक -01663 डाउन धारवार – हबीबगंज विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक २८ मार्च ला रद्द केलि आहे .
05) गाड़ी क्रमांक – 01656 अप जबलपुर – पुणे विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक २३ ते ३० मार्च पर्यंत रद्द केली आहे .
06) गाड़ी क्रमांक – 01655 डाउन पुणे – जबलपुर विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक २४ ते दिनांक ३१ मार्च पर्यंत रद्द केली आहे 07) ट्रेन क्र – 12753 डाउन नांदेड – हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस प्रस्थान स्टेशन पासून दिनांक- २४मार्च आणि दिनांक – ३१ मार्च रोजी रद्द केले आहे.
08 ) ट्रेन क्रमांक – 12754 अप हजरत निजामुद्दीन – नांदेड मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – २६ मार्च रोजी आणि दिनांक – १ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे.



