राजस्थानीं विप्र समाज, समस्त ब्राह्मण समाज व माहेश्वरी समाज यांच्या उपस्थितीत राजस्थानीं मंडळाची महाआरती ;

भुसावळ – मारवाड़ी ग़ल्ली गांधी चौक येथिल राजस्थानीं मंडळ मध्ये राजस्थानीं विप्र समाज द्वारा व समस्त ब्राह्मण समाज व माहेश्वरी समाज अध्यक्ष पदअधिकारी समाज बांधव च्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली


प्रसंगी राजस्थानीं विप्र समाज अध्यक्ष सपत्नीकडॉक्टर कमलकांत शास्त्री व राजस्थानीं नवयुवक मंडळ अध्यक्ष उमाकांत शर्मा (नमा),समाज रत्न गुरुवर्य जगदीश शर्मा सर, डॉक्टर देवेंद्र शर्मा,राजू पारिख,सत्यनारायण शर्मा,पारस शर्मा,वेद ओझा,सौरभ शर्मा, निलेश जोशी,राकेश जोशी, मनीष शर्मा,आदि समाज बांधव उपस्थित होते

या प्रसंगी राजस्थानीं विप्र समाज बांधवान कडून राजस्थानीं मंडळ याना मंडळाने बसविलेल्या मुर्तीची फोटोफ्रेम व भगवान श्रीं परशुराम यांची प्रतिमा असलेली ट्रॉफ़ी सप्रेम् भेट् म्हणून देण्यात आली संपूर्ण मंडळाला अध्यक्ष विनोद , लोकेश नाहर पीयूष अग्रवाल सुमित चोरडिया यश अग्रवाल शुभम् लालवाणी अल्केश जैन अमित निमानी संकेत राठी आदि कार्यकर्ते उपस्थित होते