कोरोना इफेक्ट : भुसावळातील उद्याचा ग्रंथ प्रकाशन सोहळा स्थगित

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील डॉ. जगदीश पाटील लिखित संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते शुक्रवारी, दि. 20 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ प्रकाशन सोहळा स्थगित करण्यात आल्याचे डॉ. जगदीश पाटील यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *