प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार ४ सामान्य श्रेणीच्या डब्यांसह ८४ मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवणार ;

मध्य रेल्वेने आता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेच्या ४ सामान्य श्रेणीचे डबे अधिक १ सामान्य श्रेणी, लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन प्रत्येकी ८४ मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः

11019/11020 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १०.१२.२०२४ पासून भुवनेश्वर येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

गाडी क्रमांक 12105/12106 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून
    *दि. ०९.१२.२०२४ पासून गोंदिया येथून
    *सुधारित संरचना*: १ प्रथम वातानुकूलित, ३ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, २ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन, आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11057/11058 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- अमृतसर एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून
  • दि. ११.१२.२०२४ पासून अमृतसर येथून
    सुधारित संरचना: २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, २ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (१६ डब्बे)

ट्रेन क्रमांक 22159/22160 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – चेन्नई एक्सप्रेस

  • दि. १३.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १४.१२.२०२४ पासून चेन्नई येथून
    सुधारित संरचना: २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित -तृतीय इकॉनॉमी, २ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (१६ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11017/11018 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – कराईकल एक्सप्रेस
*दि. ०७.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई कडून येथून
*दि. ०९.१२.२०२४ पासून कराईकल येथून
सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित -तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 22183/22184 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-अयोध्या छावणी साकेत एक्सप्रेस

  • दि. ०७.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. ०८.१२.२०२४ पासून अयोध्या छावणी येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11071/11072 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-बलिया कामायनी एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १०.१२.२०२४ पासून बलिया येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 22109/22110 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – बल्हारशाह एक्सप्रेस

  • दि. १०.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. ११.१२.२०२४ पासून बलहारशाह येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11059/11060 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – छपरा एक्सप्रेस

  • दि. १०.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १२.१२.२०२४ पासून छपरा येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11055/11056 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर गोदान एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १०.१२.२०२४ पासून गोरखपूर येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11079/11080 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर एक्सप्रेस

  • दि. ११.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १४.१२.२०२४ पासून गोरखपूर येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 22129/22130 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – अयोध्या छावणी तुलसी एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. ०९.१२.२०२४ पासून अयोध्या छावणी येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11081/11082 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर एक्सप्रेस

  • दि. ११.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १३.१२.२०२४ पासून गोरखपूर येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 22103/22104 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- अयोध्या छावणी एक्स्प्रेस
*दि. १६.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून

  • दि. १७.१२.२०२४ पासून अयोध्या छावणी येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे) ट्रेन क्रमांक 12143/12144 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई मुंबई – सुलतानपूर अतिजलद एक्सप्रेस
  • दि. १५.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १७.१२.२०२४ पासून सुलतानपूर येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे) ट्रेन क्रमांक 22101/22102 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई मुंबई – मदुराई एक्सप्रेस
  • दि. ११.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई कडून
  • दि. १३.१२.२०२४ पासून मदुराई येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान,५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे) ट्रेन क्रमांक 22113/22114 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-कोचुवेली अतिजलद एक्सप्रेस
  • दि. १०.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १२.१२.२०२४ पासून कोचुवेली येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11061/11062 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – जयनगर एक्सप्रेस

  • दि. 08.12.2024 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. 10.12.2024 पासून जयनगर येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे) ट्रेन क्रमांक 12165/12166 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर अतिजलद एक्सप्रेस
  • दि. ०९.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १०.१२.२०२४ पासून गोरखपूर येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 22179/22180 छत्रपती शिवाजी महाराज मुंबई-चेन्नई एक्सप्रेस

  • दि. ०९.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई येथून
  • दि. १०.१२.२०२४ पासून चेन्नई येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12163/12164 छत्रपती शिवाजी महाराज मुंबई मुंबई – चेन्नई एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई मुंबई येथून
  • दि. ०९.१२.२०२४ पासून चेन्नई येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 20103/20104 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर अतिजलद एक्सप्रेस
*दि. ११.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून

  • दि. १२.१२.२०२४ पासून गोरखपूर येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12107/12108 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – सीतापूर एक्सप्रेस

  • दि. ०७.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. ०८.१२.२०२४ पासून सीतापूर येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12173/12174 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – प्रतापगड एक्सप्रेस

  • दि. १०.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १२.१२.२०२४ पासून प्रतापगड येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12161/12162 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – आग्रा कँट लष्कर एक्सप्रेस

  • दि. १३.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १४.१२.२०२४ पासून आग्रा छावणी येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12153/12154 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-राणी कमलापती भोपाळ एक्सप्रेस

  • दि. १२.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून
  • दि. १३.१२.२०२४ पासून राणी कमलापती भोपाळ येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11013/11014 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- कोइम्बतूर एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १०.१२.२०२४ पासून कोईम्बतूर येथून
    सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ पॅन्ट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12167/12168 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- बनारस एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
    *दि. १०.१२.२०२४ पासून बनारस येथून
    *सुधारित संरचना:* १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ पॅन्ट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11099/11110 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-मडगाव एक्सप्रेस
*दि. ०८.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
*दि. ०८.१२.२०२४ पासून मडगाव येथून
सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान,५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ पॅन्ट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12141/12142 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- पाटलीपुत्र एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १०.१२.२०२४ पासून पाटलीपुत्र येथून
    सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन, 1 पॅन्ट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे) ट्रेन क्रमांक 12101/12102 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस
  • दि. ०७.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
  • दि. ०९.१२.२०२४ पासून शालिमार येथून
    सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, 5 जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ पॅन्ट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12151/12152 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- शालीमार अतिजलद एक्सप्रेस
*दि. ११.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून

  • दि. १३.१२.२०२४ पासून शालिमार येथून
    सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन,१ पॅन्ट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12145/12146 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-पुरी एक्सप्रेस
*दि. १५.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून

  • दि. १७.१२.२०२४ पासून पुरी येथून
    सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ पॅन्ट्री कार आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

गाडी क्रमांक 12115/12116 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस

  • दि. ११.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून
  • दि. ०८.१२.२०२४ पासून सोलापूर येथून
    सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ वातानुकूलित-द्वितीय, ३ वातानुकूलित-तृतीय, २ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन, आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

ट्रेन क्रमांक 11301/11302 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस

  • दि. ०९.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून
  • दि. १०.१२.२०२४ पासून बेंगळुरू येथून
    सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ वातानुकूलित-द्वितीय, ३ वातानुकूलित-तृतीय, २ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन, आणि १ जनरेटर (२२ डब्बे)

गाडी क्रमांक 11311/11312 सोलापूर -हसन एक्सप्रेस

  • दि. ०८.१२.२०२४ पासून सोलापूर येथून
  • दि. ०९.१२.२०२४ पासून हसन येथून
    सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन, आणि १ जनरेटर कार (२१ डब्बे)

ट्रेन क्रमांक 12111/12112 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-अमरावती अतिजलद एक्सप्रेस

  • दि. ०९.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून
  • दि. ०८.१२.२०२४ पासून अमरावती येथून
    सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित कम वातानुकूलित-द्वितीय, २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ५ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन, आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)

ट्रेन क्रमांक 12139/12140 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

  • दि. ०९.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून
    *दि. ०८.१२.२०२४ पासून नागपूर येथून
    *सुधारित संरचना*: २ वातानुकूलित-द्वितीय, ७ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ७ शयनयान, १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी, आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)

गाडी क्रमांक 22151/22152 पुणे-काझीपेठ एक्सप्रेस

  • दि. ०६.१२.२०२४ पासून पुणे येथून
  • दि. ०८.१२.२०२४ पासून काझीपेट येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय,९ शयनयान,१ सामान कम गार्डची ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी, आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)

गाडी क्रमांक 12103/12104 पुणे-लखनऊ एक्सप्रेस

  • दि. १०.१२.२२४ पासून पुणे येथून
  • दि. ११.१२.२०२४ पासून लखनऊ येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान,१ सामान कम गार्डची ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी, आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)

गाडी क्रमांक 11427/11428 पुणे-जसीदिह एक्सप्रेस

  • दि. १३.१२.२०२४ पासून पुणे येथून
  • दि. १५.१२.२०२४ पासून जसिदिह येथून
    सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, १ सामान कम गार्डची ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी, आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)

गाडी क्रमांक 11407/11408 पुणे-लखनऊ एक्सप्रेस

  • दि. १०.१२.२०२४ पासून पुणे येथून
  • दि. जसिदिह येथून १२.१२.२०२४ पासून
    सुधारित संरचना: 1 वातानुकूलित-द्वितीय, ४ ४ वातानुकूलित-तृतीय, ९ शयनयान, १ सामान कम गार्डची ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी, आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)

प्रवाशांनी कृपया बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे.