भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या वतीने 8 मार्च महिला दिन

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या वतीने 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महिला दिना निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिक्षक गजानन राठोड ,पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आदीच्या उपस्थितीत महिला पोलिस अधिकारी, महिला पोलिस कर्मचारी ,
महिला दक्षता समिती सदस्य यांच्यासह कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे
तरी सर्व दक्षता समिती सदस्य महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *