वरणगाव पोलीस स्टेशनचे नागेंद्र तायडे यांची पदोन्नती

वरणगाव – जिल्हातील पोलीस दलाच्या झालेल्या पदोन्नतीत पोलीस स्टेशनचे नागेंद्र तायडे यांची सह फौजदारपदी पदोन्नती झाली

जळगाव जिल्हा पोलीस दलात १९९४ साली सेवा भरतीत दाखल झालेले नागेंद्र सिताराम तायडे हे गेल्या पाच वर्षांपासून सेवा बजावित असताना आपल्या तीस वर्षा सेवे नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्हयातील ६८ पोलीस जवानांना दिलेल्या पदोन्नती मध्ये तायडे यांना संह फौजदार पदाची पदोन्नती देण्यात आली आहे २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी सह पोलीस निरिक्षक भरत चौधरी व उप निरीक्षक परशुराम दळवी यांनी पदोन्नती बहाल करीत अभिनंदन केले यावेळी पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक किशोर पाटील ,उप निरीक्षक इस्माईल शेख यांच्या सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते