व्हॉईस ऑफ मीडियाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर : कार्याध्यक्ष पदी विकास भदाणे ,संदीप वैष्णव,उपाध्यक्ष पदी श्रीकांत जोशी, जिजाबराव वाघ :


जळगाव,- व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेची जिल्हा बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहरातील शासकीय विश्राम गृहात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिगांबर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली .त्यात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली..
कार्यकारिणी अशी =
व्हॉईस ऑफ मेडिया जळगाव जिल्हा कार्यकारणी

अध्यक्ष: मिलिंद काशिनाथ टोके चिनावल ता.रावेर

कार्यध्यक्ष: विकास भदाणे कार्यध्यक्ष: संदीप वैष्णव बोदवड

उपाध्यक्ष: श्रीकांत जोशी भुसावळ , उपाध्यक्ष: जिजाबराव वाघ चाळीसगाव, उपाध्यक्ष: मनोहर देशमुख अडावद चोपडा उपाध्यक्ष: विजय पाठक, महासचिव: विजय वाघमारे जळगाव सहसचिव: पंकज पाटील कोचुर ता.रावेर , कोषाध्यक्ष: दिलीप वैद्य रावेर , कार्यवाहक: संजयसिंग चव्हाण भुसावळ , कार्यवाहक: भरत चौधरी धरणगाव संघटक:भटेश्वर वाणी जळगाव , संघटक: वासेफ पटेल भुसावळ , संघटक: जयेश काटे अमळनेर ) संघटक : विश्वास चौधरी पारोळा प्रवक्ता: श्रीकांत नेवे चोपडा, प्रसिद्धी प्रमुख: प्रवीण पाटील सावदा , सदस्य:शेखर पटेल यावल , सदस्य:हेमंत जोशी भुसावळ या प्रमाणे २१ पदाधिकारी यांचा समावेश कार्यकारिणीत आहे .