विजय मंगळे यांची भुसावळ विधानसभा समन्वय पदी निवड :


भुसावळ –
जळगांव जिल्हा कॉग्रेस कमेटीचे जिल्हाअध्यक्ष प्रदीप पवार यांनी भुसावळ कॉग्रेंस विधानसभा समन्वय पदी इंजिनिअर विजय हिलाल मंगळे माजी रीटार्यड इंजिनियर सार्वजनिक बांध काम विभाग भुसावळ यांची भुसावळ विधानसभेचे समन्यवक पदी नियुक्ती
या नियुक्ती बद्दल आमदार शिरीष दादा चौधरी,
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग चे प्रदेशचे उपाध्यक्ष मो मुनव्वर खान,माजी आमदार निळकंठ फालक , प्रभाकर अप्पा सोनवणे जिला अल्पसंख्यक अध्यक्ष हमीद शेख,शहर अध्यक्ष सलीम गवली वरणगांव शहर अध्यक्ष अशफाक काझी, तालुका अध्यक्ष अकील शाह,जिल्हा सचिव हमीद शेख, ईम्रान खान,,जानी गवली, हमीदा गवली, महीला शहर अध्यक्ष यास्मीन बानो, सेवादल शहर अध्यक्ष संजय खडसे, महेबुब खान, विलास खरात,जिला उपाध्यक्ष जे बी कोटेचा, असगर भाई, व अनेक अल्पसंख्यॉक विभाग तर्फे मंगळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या .