रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी केली इलेक्ट्रिक लोकोशेडची पाहणी : नवीन इमारतीचे उदघाटन :

भुसावळ – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी इलेक्ट्रिक लोको शेड पाहणी करून नवीन इमारतीचे उदघाटन केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे,अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन,अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) कौशलेंद्र कुमार,सीएमएस डॉ.ए व्ही कांबळे आणि भुसावळ विभागातील सर्व शाखांचे अधिकारी व इलेक्ट्रिक लोको शेडचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाप्रबंधक यांची विद्युत लोको शेड येथे नविन शेड बनत आहे. त्याची पाहणी केली. नविन टेस्ट रूम चे उदघाटन केले.एच आर विभाग,टी एम विभाग,स्टेटीक विभाग यांची पाहणी केली. प्रयोगशाळा विभागातील कर्मचाऱ्यांनी डेमो दाखवत व्हील चेक करून दाखवले.
नविन रुजू झालेले कर्मचारी यांना काही समस्या तर नाही हे जाणून घेतले.
व शेड चे जेष्ठ कर्मचारी असलेले नबी शेक यांच्याशी सुरक्षीतते संबंधी चर्चा केली. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांचे कौतुक केले.
या वेळी इलेक्ट्रीक लोको शेडचे मुख्य विदूत अभियंता
सौरभ गोयल,निखिल सिग,हिमांशू रामदेव,पाल्टा सिंग,एन एस काजी,अंकुर यादव,सिरीन संचाय,राहुल मिश्रा,राजेश भारंबे,तोशीब शेख,अरविंद रायकवार,अशोक धुसिया,महेश काळे,एस.पी भांदुर्गे,जीवन भोडे,निलेश जोशी,मुकेश चौधरी,ललित भारंबे,राजीव कुमार सिंग,
जयेश ढाकणे,चेतन तायडे, रणजित चौधरी,जयेश ढाकणे, अजय महाजन,नागसेन यशोदे, नितीन जैस्वाल,विनोद जाधवनी,समीर पाटील,आशिष जाधवानी,राजु सुराणा,पितांबर तेकवणी,मनोहर जाधवानी,राम जाधवनी आदी कर्मचारी उपस्थित होते.

.