वरणगाव – जलना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी साठी एकत्री जमलेल्या आंदोलकावर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ला केल्या प्रकरणी शहरातील मराठा समाज बांधवानी रास्ता रोको करीत सरकारचा निषेध व्यक्त केला

बस स्थानक चौकात मराठा समाज बांधव एकत्रीत एक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठ आरक्षणाच्या मागणी साठी अमरण उपोषणकर्तेला समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी जमलेल्या समाज बांधवावर गृह विभागाच्या आदेशाने पोलीसांनी महीला व पुरुषा लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात एक तास रस्ता रोको व जोरदार घोषणाबाजी निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळी सह पो निरिक्षक आशिष आडसुड यांना निवेदन देण्यात आले
निवेदन देते वेळी दिपक मराठे , मनोज देशमुख , अॅड धिरज देशमूख , ज्ञानेश्वर पाटील , मिलीद देशमूख , प्रशात पाटील , वाय आर पाटील , शोभराज शेळके , एकनाथ कापसे , मुक्तेश्वर सोनवणे , शरद देशमुख , अनिल सोनवणे , डॉ नितिन बढे , संजय निंबाळकर , निलेश पाटील , पंकज पाटील , सुनिल देशमुख , अतुल मोहळ , विलास गांवडे , गोपाळ गांवडे , कुलदिप देशमुख , रोहीत चव्हाण , दिपक शेळके , शिवाजी पाटील यांच्या सह अंसख्य समाज बांधव उपस्थीत होते


