भुसावळ – येथील अध्यक्ष साई निर्मल फाउंडेशन आणि शंकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रयान लँडिंगच्या ऐतिहासिक विजयाचा उत्साहात जल्लोष केला यावेळी

फटाके फोडून आणि नागरिकांना जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी तलाठी ऑफिस समोर जल्लोष साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शिशिर जावळे व शंकर फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव नन्नवरे , डॉक्टर राजेश मानवतकर उपस्थित होते तसेच अक्षय पवार , सागर साबळे , बंडू चौधरी,अंकुश राजपूत ,सुमित शिरसाट , कैलास चौधरी, पियुष भोळे, सागर धांडे, राणे ब्रदर्स, मुरली लोखंडे, मंगेश लोखंडे, प्रशांत सुरवाडे, रघुनाथ कोळी आदी उपस्थित होते.


