भुसावळ – येथिल कस्तुरी नगर मधिल रहीवासी सरलादेवी रामनिवास नागोरी (७२) यांचे दि १३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, जावाई,सुना,नातवंड असा परिवार आहे. त्या अशोक व मयुर नागोरी यांच्या आई तर गोपालदास व गोविंद मंत्री यांच्या बहीण होत.
त्यांची अंत यात्रा दि १४ रोजी सकाळी ८ वा त्यांच्या राहत्या घरुण निघेल.



