इन्हरवील क्लब ऑफ़ भुसावळने साजरा केला फ्रेंड्सशिप डे :

भुसावळ –

  • इन्हरवील क्लब आफ भुसावळच्या अध्यक्षा नूतन फालक यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेंड शिप डे साजरा करण्यात आला ‌. आपल्या जिवनात नाती व प्रेम जपून सुख व दुःख व्यक्त करतांना आपल्या हक्काची एक मैत्रीण असावी या उद्देशाने
    मैत्रिणींना फ्रेंड शिप मैत्रीबंध बांधून व फ बेल्ट,इमोजी,देवुन साजरा केला
    इनरव्हील अध्यक्षा नूतन फालक , डॉ रश्मी शर्मा, अध्यक्ष अलका भटकर, सचिव सुनंदा भारूले,कमल सचदेव, मनीषा चौधरी, संगीता चांडक, नुतन फालक, मनीषा काबरा,शितल जाधवांनी, आशा पाटील, वृषाली पाटील,प्राची राणे, वैशाली भगत, राजश्री लढ्ढा, राजश्री कातयानी, कामीनी तिवारी, रुचिका शर्मा,किरण शुक्ला,वंदिता पारे,कोमल कुलकर्णी, स्वाती देव हजर होते