भुसावळ—द केरळा स्टोरी हा केरळ राज्यातील अतिशय गंभीर विषयावर भेटला आहे मुली महिला विपत्या होण्याच्या घटना आजही घडत आहेत केरळ राज्यातून ते पत्ता झालेल्या तरुणआणि महिलांचा नेमक काय झालं? त्या मागच्या सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणण्यात आलेला आहे.
द केरळा स्टोरी या चित्रपटाची निर्मिती विपुल शहा यांनी केलीअसुन सुदीप्तो सेन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. हा चित्रपट दहशतवादी संघटनांनी महिलांच्या केलेल्या तस्करीच्या संदर्भात सत्यता सांगतो. या महिलांच्या आयुष्याची हृदय द्रावक घटना सांगतोय. केरळ मधल्या मुली ज्यांना नर्स व्हायचं तर त्या ISIS संघटनेच्या आतंकवादी बनल्या .
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पद्धतीने झाला जो अंगावर शहारे आणणारा आहे. आपल्या देशात एखाद्या राज्यात महिला आणि तरुण मुली महिला ना कशा पद्धतीने जबरदस्तीने षडयंत्र करून त्यांना आतंकवादी बनवून आपल्या देशाला पुन्हा पारतंत्र्यात लोटण्याच कारस्थान सूरू आहे. आणि हे कारस्थान हे सत्य भारतीयांना तरुण महिला मुलींना माहिती व्हावं . आणि सर्व भारतीय तरुण महिला मुली सदैव सतर्क असाव्यात याकरिता हा चित्रपट महाराष्ट्रात सुद्धा दाखवण्यात येऊन तो महाराष्ट्र शासनाने करमुक्त करावा असे आश याचे पत्र श्री नमो विचार मंच तथा साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पाठविले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये कळविलेले आहे.



