निधन

:
भुसावळ – येथील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी गं. भा. प्रेमलता मधुकर नेवे (वय 84) यांचे रविवार दि. 2 एप्रिल 2023 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवार दि.3 रोजी सकाळी 7.30 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्या श्रीकांत, संजय, दीपक, तसेच माजी नगरसेवक प्रा. डॉ. सुनील नेवे यांच्या मातेश्री होत . त्यांच्या पश्चात मुली, सुना, नातू, नाती, पणती, पणतु असा मोठा परिवार आहे.


