भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 वार्षिक स्नेह्सम्मेलनादरम्यान क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे यात क्रिकेट,कबड्डी, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस अश्या विविध स्पर्ध खेळल्या जाणार आहेत.

यशस्वितेसाठी क्रीडा प्रशिक्षक योगेश जोशी, प्रा.एस.पी.चौधरी, प्रा.ए. एस.भिडे, प्रा.जे.एस.चौधरी, डॉ. श्रीकांत चौधरी, प्रा.नितीन खंडारे, प्रा.वाय.एस.पाटील, प्रा.जी. यु.पाटील,व्ही.जी.परदेशी हे परिश्रम घेत आहेत.
यावेळी प्राचार्य डॉ. आर. बी. बारजिभे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डि. जी. अग्रवाल, डॉ.गिरीश कुलकर्णी , प्रा. ए. व्ही. पाटिल, डॉ.एस. बी. ओझा, डॉ. पंकज भंगाळे, डॉ. अजित चौधरी, डॉ. डि. डि. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रीडा स्पर्धेस हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी,गोपाल अग्रवाल, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.


