भुसावळ -येथील जय गणेश फाऊंडेशन पुरस्कृत व
जय गणेश जेष्ठ नागरिक संघ, भुसावळ यांचा ११ वा वर्धापन दिन आणि नुतन अध्यक्ष राजेंद्र आर बावस्कर व
कार्यकारिणी पदग्रहण समारंभ
निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता . नवसाचा गणपती मंदिर, सुरभी नगर, भुसावळ येथे आयोजित
कार्यक्रमाचे अध्यक्ष
दिपक पटवे
(निवासी संपादक, दै दिव्य मराठी जळगांव)
प्रमुख अतिथी व्यापारी संघ अध्यक्ष
राधेश्याम लाहोटी , जय गणेश फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे , कोषाध्यक्ष शांताराम बोबडे , यांचेसह
समस्त जय गणेश जेष्ठ नागरिक संघ पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे . कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन
सौ. जयश्री ढाके
सचिव , शांताराम बोबडे
कोषाध्यक्ष ,समस्त य गणेश जेष्ठ नागरिक संघ पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे .



