शिवसेना उपजिल्हाप्रमुख ,उपप्राचार्य उत्तम सुरवाडे
यांच्या मातोश्री कमलाबाई शिवराम सुरवाडे (वय 81 )यांचे 31 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. . ओझरखेडा येथे त्या ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक होत्या. त्यांची अंतयात्रा आज दिनांक एक जून 2022 रोजी संध्याकाळी 8 वाजता मुळगाव ओझरखेडा तालुका भुसावळ बौद्ध वाडा राहत्या घरून निघेल.



