भुसावळ – जळगाव जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग व सेवादल शहर कॉग्रेस कमेटी तर्फे दीनांक 31 रोजी नसरवांजी फाईल राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय येथे राजमाता अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी प्रारंभी कॉग्रेंस अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष मो. मुनव्वर खान व सेवा दल शहर अध्यक्ष संजय तुकाराम खडसे यानी राजमाताअहील्यादेवी यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जे.बी. कोटेचा,शहर अल्पसंख्यॉक अध्यक्ष सलीम गवळी,शहर सचीव हमीद सर जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब खान,यांनी मनोगत व्यक्त केले .
या प्रसंगी, महीला शहर उपाध्यक्ष हमीदा गवळी, यास्मीन कुरैशी, शमीम कुरैशी,शीला ईदंर प्रदेशी ,जानी गवळी, सुमन ताई बोदोडे, अरशान खान,आरीज शेख,अलीशबा, आयत खानम अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .




