वरणगाव – येथिल पाणी पुरवठा योजनेवरील जॅक्वेल कठोरां वर मोठ्या प्रमाणात लोडशेडींग वीज वितरण कंपनी करीत असल्याने वरणगाव करांना पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहे पाण्यासाठी महिलांना विहरीचा टुबवेल च्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे वरणगाव नगरपरिषद ही लाईट बिल वेळेवर भरत अस्तांन सुधा लोडशेडींग होत आहे ते वरणगाव करांचे दुर्दैव आहे कठोरा येथील जेक्वेल वरील लोडशेडींग बंद करा तिथे दीपनगर येथून चोवीस मिळेल अशी वीज वाहिनी कठोरा पर्यंत टाकावी अथवा एक्सप्रेस फिडर बसविण्यात यावे काही करा मात्र कठोरा जेकवेलं वर लोड शेडींग करू नका या मागणी साठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे सुनील माळी शहाराध्यक्ष भाजपा आकाश निमकर अड ए जी जांजाळे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे गोलू राणे तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी दीपक चौधरी मयूर गावंडे शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी भीमराव खंखरे भाजयुमो उपाध्यक्ष पप्पू ठाकरे राम भाऊ माळी अशोक पाटील बळीराम सोनवणे माणिक कोळी गणेश चौधरी किसान मोर्चाचे ऋषिकेश महाजन
यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते यांनी वरणगाव येथील महा वितरण कंपनीच्या वरणगाव सबडीव्हिजन ऑफिस वर ठिय्या आंदोलन करण्यात आले आंदोलनात पिण्याच्या पाण्या वर होत असलेली लोडशेडींग बंद करा महा विकास आघडीचा धिक्कार असो अश्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला पिण्याच्या पाण्यावरील लोडशेडींग बंद करा अन्यथा 29 एप्रिल पासून मोठे जनंदोलन करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी इशारा दिला यावेळी



