भुसावळ – जळगाव जिल्हा संयोजक प्रा तुषार निकम व रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख युवराज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टी तर्फे नवयुवकांनीं येथील विश्रामगृह येथे सोमवार रोजी संध्याकाळी
पक्ष प्रवेश केला .
यावेळी केजरीवाल यांचा नेतृत्वावर विश्वास दाखवत या पुढे पक्ष वाढीसाठी जिवापाड मेहनत घेऊ असे आश्वासन या नवयुवक यांनी दिले
या बैठकीचा अध्यक्ष स्थानी कैलास उपाध्याय, होते पक्ष प्रवेश भुसावळ तालुका संयोजक प्रमोद पाटील जिल्हा अल्पसंख्याक संयोजक इर्शाद खान यांच्या हस्ते देण्यात आला या बैठकीस भुसावळ तालुका सचिव सलमान तडवी, युवा शहर संयोजक करण लखन, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे संतोष सोनवणे स्वराज महाजन जितेश कछवे रितेश सोनवणे अदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते



