निधन वार्ता : देविदास तुळशीराम फिरके

:


भुसावळ : येथील नंदनवन कॉलनीतील रहिवाशी व सेवा निवृत्त केंद्र प्रमुख देविदास तुळशीराम फिरके (वय ७९) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. लक्ष्मी मेडीकलचे माजी संचालक प्रदीप (बापु) फिरके यांचे ते वडील व प्रशांत, आशिष, अतुल, मुकेश, डॉ विक्रांत फिरके यांचे ते काका , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे तसेच वापी येथील संजय येवले यांचे सासरे होत.