स्व,किसन नाले स्मरणार्थ ,जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन :


जळगाव- स्व,किसन नाले,स्मरणार्थ ,जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
शहरातील ॲडव्हान्स आय केअर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल डॉ,राहुल महाजन ,(m,b,b,s,d,n,b,,mnams fico uk), नेत्र तपासणी करणार आहे . सदर तपासणी शिबिराचे उद्घाटन दिनांक 12 सप्टेंबर रविवार रोजी , जळगाव शहराच्या महापौर सौ जयश्री महाजन, यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 ते 4 वेळेत एमजी कॉलेज रोड गोल्ड जिम च्या खाली , सॉफ्ट टेड कॉम्प्युटर शेजारी,जळगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून वय वर्ष 35 वरील सर्वांसाठी, मोफत नेत्रतपासणी ठेवण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांनी व सीनियर सिटीजन लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकानी केले आहे . नाव नोंदणीसाठी ,8928555566 यांवर संपर्क साधावा .