वरणगाव -वरणगाव येथे हिंदूह्रदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धांगिनी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या मासाहेब यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला . यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सपत्नीक मासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सपत्नीक मासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले प्रसंगी सौ तृप्ता महाजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन रावेर लोकसभेचे उपजिल्हा संघटक श्री विलास मुळे उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, उपशहर प्रमुख सुकदेव धनगर , कैलास पाटील , ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी , संतोष माळी , नीलेश ठाकूर , सुनील शिंदे , सागर वंजारी , अतुल वंजारी श्री राजू धनगर श्री अरुण धनगर श्री नंदकिशोर माळी श्री राहुल भावसार श्री वसंत नेहेते कुणाल महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


