भुसावळ –
रेल्वेच्या एमओएच (टीआरएस) शेड मधील कर्मचारी रणजीतसिंग लिलाधर चौधरी वेल्डर यांनी रेल्वेत चांगली कामगीरी केल्याने त्यांना रेल्वे तर्फे शेडचे सिनीयर डी हिमांशू रामदेव यांनी सन्मानीत केले.
रणजीत चौधरी यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याने त्यांच्यासह 55 रेल्वे कर्मचाऱ्यांना शेड मध्ये रणजीत चौधरीला सन्मानीत केले.यावेळी सौरभ गोयल,अंकीत बंसल,एच आर विभाग प्रमुख राजेश भारंबे सह अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार मिळालेले रेल्वे कर्मचाऱ्यांना या वेळी हिमांशू रामदेव यांनी शुभेच्छा दिल्या.



