जळगाव –
प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हयातर्फे
जळगाव जिल्ह्यातील तेली समाजातील जे विद्यार्थी
सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी ,बारावी ,पदवी ,पदविका या परीक्षेत शेकडा 85 किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले असतील अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव दि. 29 /8/ 20 21 रविवार रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता
सरदार वल्लभभाई पटेल हॉल,
लेवा पाटील हॉल ,टेलिफोन कार्यालयाजवळ , जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे .

यासाठी जळगाव जिल्ह्यातील तेली समाजातील जे विद्यार्थी
सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी ,बारावी ,पदवी ,पदविका या परीक्षेत शेकडा 85 किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले असतील अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या
गुणपत्रिकेची झेरॉक्स कॉपी
दि. 22/8/2021 पर्यन्त समाजातील पालकांनी वा विद्यार्थ्यांनी जमा करावी असे आवाहन करण्यात आले आहे .
ठिकाण – तालुका अध्यक्ष गणेश सुरेश चौधरी ,भुसावळ 8806019663 , विजय प्रकाश चौधरी* 9503056605 ,अशोक नामदेव चौधरी 8149042491,
श्री साई राम रेसिडेन्सी ,उमेश चौधरी स्टेशन रोड ,जळगाव 9595945279 , यांचेकडे जमा करावी .


