भुसावळ –
मध्य रेल्वेने दि. १६.७.२०२१ आणि १७.७.२०२१ रोजी जळगाव ते भादली दरम्यान तिसऱ्या मार्गाची जोडणी करण्यासाठी यार्ड री-मॉडलिंग संदर्भात नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले आहे. या पायाभूत सुविधांच्या कामामुळे खालील विशेष आणि पार्सल गाड्या रद्द केल्या जातील.
विशेष गाड्यांचे रद्दीकरण
• 01221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन विशेष राजधानी दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
01222 हजरत निजामुद्दीन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष राजधानी दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02169 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर विशेष अतिजलद दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02170 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अतिजलद दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02223 पुणे- अजनी विशेष वातानुकूलित दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02224 अजनी- पुणे विशेष वातानुकूलित दि. १३.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02117 पुणे- अमरावती विशेष वातानुकूलित दि. १४.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02118 अमरावती-पुणे विशेष वातानुकूलित दि. १५.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02293 लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज विशेष दुरांतो दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि 02294 प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दुरांतो दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02161 लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कॅंट विशेष अतिजलद दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02162 आग्रा कॅंट-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष अतिजलद दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02189 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर दुरांतो विशेष दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02190 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो दुरांतो विशेष दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमरावती विशेष अतिजलद दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02112 अमरावती- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अतिजलद दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 01057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर विशेष दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
01058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. १९.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 01039 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर- गोंदिया विशेष दि. १५.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
01040 गोंदिया- श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर विशेष दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02042 नागपूर-पुणे हमसफर विशेष दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02041 पुणे-नागपूर हमसफर विशेष दि. १५.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02113 पुणे- नागपूर विशेष वातानुकूलित दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02114 नागपूर-पुणे विशेष वातानुकूलित दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02138 फिरोजपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंजाब मेल विशेष दि. १८.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02137 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- फिरोजपूर पंजाब मेल विशेष दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 02172 हरिद्वार- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष वातानुकूलित दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
02171 लोकमान्य टिळक टर्मिनस -हरिद्वार विशेष वातानुकूलित दि. १५.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 09105 केवडिया- रीवा विशेष विशेष दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
09106 रीवा-केवडिया विशेष दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 09125 सूरत- अमरावती विशेष अतिजलद दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
09126 अमरावती-सूरत विशेष अतिजलद दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 09077 नंदुरबार- भुसावळ विशेष दि. १६.७.२०२१ व १७.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
09078 भुसावळ- नंदुरबार विशेष दि. १६.७.२०२१ व १७.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 09008 भुसावळ- सूरत विशेष दि. १६.७.२०२१ व १७.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
09007 सूरत-भुसावळ विशेष दि. १५.७.२०२१ व १६.७.२०२१ रोजी सुटणारी.
विशेष पार्सल गाड्यांचे रद्दीकरण
• 00107 देवळाली- मुजफ्फरपूर पार्सल विशेष दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
00108 मुजफ्फरपुर- देवळाली पार्सल पार्सल विशेष दि. १९.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 00109 सांगोला- मनमाड पार्सल विशेष दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
00110 मनमाड- दौंड पार्सल विशेष दि. २०.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 00111 पुणे-दौंड पार्सल विशेष दि. १७.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
00112 दौंड- पुणे पार्सल पार्सल विशेष दि. २०.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 00113 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- शालीमार पार्सल विशेष दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि
00114 शालीमार-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल विशेष दि. १८.७.२०२१ रोजी सुटणारी.
• 00763 हैदराबाद- अमृतसर पार्सल विशेष दि. १६.७.२०२१ रोजी सुटणारी आणि 00764 अमृतसर-हैदराबाद पार्सल विशेष दि. १८.७.२०२१ रोजी सुटणारी.
या कामामुळे होणा-या गैरसोयीची प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी व रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती आहे. भविष्यातील फायद्यासाठी या पायाभूत सुविधांचे कार्य आवश्यक आहेत.



