वेब मिडीया असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अजयकुमार जैस्वाल – जिल्हाध्यक्षपदी ईश्‍वर चोरडीया : जळगाव-भुसावळ शहर उपाध्यक्षपदी गणेश वाघ ;


जळगाव :

वेब मिडीया असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारीणीची बैठक जळगावात मंगळवारी झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन असल्याने यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र व जळगाव जिल्हा वेब मिडिया मुंबई असोसिएशनच्या विविध प्रमुखपदी विविध पदाधिकार्‍यांची प्रसंगी निवड करण्यात आली. डिजिटल मिडीयापुढील भविष्यातील आव्हाने तसेच सद्यस्थितीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीत डिजीटल मिडीयामधील ऑनलाईन पोर्टल न्युज चालविणारे पत्रकार, संपादक व पत्रकार उपस्थितत होते.

वेब मिडीया असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अजयकुमार जैस्वाल
बैठकीत वेब मिडीया असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अजयकुमार जैस्वाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी असे- जळगाव जिल्हाध्यक्ष- ईश्वर मुळचंद चोरडीया, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष- सचिन पाटील, योगेश प्रकाश पाटील (धरणगाव-एरंडोल), गणेश रावल (भडगाव, चाळीसगाव), गणेश वाघ (जळगाव शहर-भुसावळ), मयुर अशोक मेढे (फैजपूर, रावेर, यावल), महेश पी शिरसाठ (चोपडा-अमळनेर-पारोळा), जळगाव जिल्हा सचिव- नंदू शेलकर (पाचोरा-भडगाव-चाळीसगाव), जळगाव जिल्हा सचिव- दिनेश चौधरी (जामनेर-मुक्ताईनगर-रावेर-यावल), जळगाव जिल्हा सचिव- स्वप्निल सोनवणे (जळगाव शहर-भुसावळ), जळगाव जिल्हा सचिव- जितेंद्र महाजन (एरंडोल-धरणगाव-पारोळा), जळगाव जिल्हा सचिव- कमलेश वानखेडे (चोपडा-अमळनेर), जळगाव जिल्हा सरचिटणीस- गणेश शिंदे (जळगाव जिल्हा), जळगाव जिल्हा सरचिटणीस- रणधीर कचरू जाधव, जळगाव जिल्हा सरचिटणीस- अमोल भिका व्यवहारे (जामनेर-मुक्ताईनगर-रावेर), जळगाव जिल्हा सरचिटणीस- ईश्वर महाजन (चोपडा-अमळनेर), जळगाव जिल्हा सरचिटणीस- राकेश राजेंद्र जावरे (पारोळा-धरणगाव), जळगाव जिल्हा सरचिटणीस- निखील वाणी (जळगाव शहर), जळगाव जिल्हा संघटक नरसिंह एस.भुरे, जळगाव जिल्हा समन्वयक- जुगल पाटील, जळगाव जिल्हा समन्वयक- जावेद शेख, जळगाव जिल्हा समन्वयक- सचिन जैस्वाल, जळगाव जिल्हा समन्वयक- संदीप कोळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *