जळगाव –
जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १०९ रूग्ण कोरोना आढळूल आले आहे. त्यापैकी ३२८ रूग्ण बरे होवून घरी परतले. तर आज चार तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाभरातील आजची आकडेवारी
जळगाव शहर-१२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-५, अमळनेर-१, चोपडा-१, पाचोरा-६, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-४९, जामनेर-१, रावेर-६, पारोळा -४, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १०९ बाधित रूग्ण आढळले आहे.


