प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे विशेष गाड्यांचे रद्दीकरण ;

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे विशेष गाड्यांचे रद्दीकरण

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेनेहबीबगंज -पुणे हमसफ़र विशेष गाडीसह पुढील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अ) 02152 हबीबगंज -पुणे हमसफ़र विशेष दि. 01.05.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत आणि
02151 पुणे -हबीबगंज हमसफ़र विशेष दि. 02.05.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द राहतील.
तसेच
*खडावली आणि अटगांव दरम्यान दोन सबवे साठी आरएच गर्डर्स लाँचिंग साठी एकीकृत नाइट ट्रैफ़िक आणि पावर ब्लॉक असल्यामुळे जबलपुर -कोयंबतूर विशेष रद्द राहिल
02198 जबलपुर -कोयंबतूर विशेष दिनांक 01.05 .2021 रोजी सुटणारी रद्द आणि 02197 कोयंबतूर -जबलपुर विशेष दिनांक 03.05.2021 रोजी सुटणारी रद्द…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *