भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाची साखळी तोडण्याकरीता सुरु असलेले लॉकडाउन व कडक निर्बंध यामुळे प्रवाश्याचा प्रतिसाद कमी मिळतोय तसेच प्रवाशी संख्या अत्यल्प असल्याने तब्बल 19 गाड्या रद्द करण्यात आल्या आहे .
यामध्ये खालील गाड्यांचे कमी प्रतिसादामुळे व प्रवाशी संख्या अत्यल्प असल्याने रद्दीकरण वाढविण्यात आले आहे.
1) ट्रेन क्रमांक 02147 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 07.05.2021 पर्यंत रद्द
2) ट्रेन क्रमांक -02148 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 08.05.2021 पर्यंत रद्द
3)ट्रेन क्रमांक 01131 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
4)ट्रेन क्रमांक -01132 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
5) ट्रेन क्रमांक 01404 कोल्हापूर -नागपूर विशेषच्या फे-या दि. 26.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
6) ट्रेन क्रमांक 01403 नागपूर -कोल्हापूर विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
7) ट्रेन क्रमांक 02041 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द
8) ट्रेन क्रमांक 02042 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द
9) ट्रेन क्रमांक 02239 पुणे अजनी विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द
10) ट्रेन क्रमांक 02240 अजनी -पुणे विशेषच्या फे-या दि. 02.05 .2021 पासून दि. 16.05.2021 पर्यंत रद्द
11) ट्रेन क्रमांक 02118 अमरावती -पुणे विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द
12) ट्रेन क्रमांक 02117 पुणे -अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द
13) ट्रेन क्रमांक 02036 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द
14) ट्रेन क्रमांक 02035 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द
15) ट्रेन क्रमांक 01137 नागपुर -अहमदाबाद विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द
16) ट्रेन क्रमांक 01138 अहमदाबाद -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द
17) ट्रेन क्रमांक 02223 पुणे – अजनी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द
18) ट्रेन क्रमांक 09125 सुरत अमरावती विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द
19) ट्रेन क्रमांक 09126 अमरावती -सुरत विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत तरी प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



