भुसावळ (प्रतिनिधी )–
सूरत मार्गावरिल
सुरत भुसावळ,अप डाऊन व नंदुरबार भुसावळ, अप डाऊन या विशेष रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेली विशेष गाडी ह्या आपल्या नियमित वेळेत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०९००७ डाऊन सुरत भुसावळ विशेष दिनांक २०.०४.२०२१ पासून सुरू
गाडी क्रमांक ०९००८ अप भुसावळ सुरत विशेष दिनांक २०.०४.२०२१ पासून सुरू
गाडी क्रमांक ०९०७७ डाऊन नंदुरबार भुसावळ विशेष दिनांक २०.०४.२०२१ पासून सुरू
गाडी क्रमांक ०९०७८ अप भुसावळ नंदुरबार विशेष दिनांक २०.०४.२०२१ पासून सुरू
प्रवाशांनी कृपया या बदलाची नोंद घ्यावी अशी विनंती आहे.



