कमी प्रतिसादामुळे सुरत – भुसावळ व नंदुरबार – भुसावळ या विशेष रेल्वे गाड्या रद्द ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रवाश्याचा प्रतिसाद मिळत नसल्याने खालील विशेष रेल्वेगाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.यामध्ये
गाडी क्रमांक ०९००७ डाऊन सुरत भुसावळ विशेष दिनांक १९.०४.२०२१ पासून रद्द
गाडी क्रमांक ०९००८ अप भुसावळ सुरत विशेष दिनांक २०.०४.२०२१ पासून रद्द
गाडी क्रमांक ०९०७७ डाऊन नंदुरबार भुसावळ विशेष दिनांक २०.०४.२०२१ पासून रद्द
गाडी क्रमांक ०९०७८ अप भुसावळ नंदुरबार विशेष दिनांक २०.०४.२०२१ पासून रद्द
प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी अशी विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *