पनवेल-गोरखपूर , पुणे गोरखपुर ,सह उधना छपरा व सुरत -हटिया अतिरिक्त विशेष गाड्या ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
१. पनवेल-गोरखपूर विशेष
05186 विशेष दि. १६.४.२०२१ व २०.४.२०२१ रोजी पनवेल येथून ०९.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.
05185 विशेष दि. १५.४.२०२१ व १९.४.२०२१ रोजी गोरखपूर येथून ००.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्‍या दिवशी ०६.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, हबीबगंज, झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती.
संरचना : २ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, १२ द्वितीय आसन श्रेणी.
२. पुणे-गोरखपूर विशेष
01443 विशेष दि. १९.४.२०२१, २३.४.२०२१ व २७.४.२०२१ रोजी पुणे येथून २१.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी ०६.३५ वाजता पोहोचेल.
01444 विशेष दि. १७.४.२०२१, २१.४.२०२१ व २४.४.२०२१ रोजी गोरखपूर येथून २१.१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसर्‍या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ बीना, झाशी, कानपूर सेंट्रल, गोंडा, बस्ती.
संरचना : २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ९ द्वितीय आसन श्रेणी.
३. उधना -छपरा विशेष
09087 विशेष दि. १६.०४.२०२१, २३.०४.२०२१ व ३०.०४.२०२१ रोजी उधना येथून ०८.३५ वाजता सुटेल आणि छपरा येथे दुसऱ्या दिवशी १३.२० वाजता पोहोचेल.
09088 विशेष दि . १८.०४.२०२१, २५.०४.२०२१ व ०२.०५.२०२१ रोजी छपरा येथून ००. १५ वाजता सुटेल आणि उधना येथे दुसऱ्या दिवशी ०७.०० वाजता पोहोचेल.
थांबे :नंदुरबार, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज चोकी, मिर्जापूर, वाराणसी, जौनपूर, बालिया
४. सुरत -हटिया विशेष (७ फेरी )
09081 विशेष दि १५.०४.२०२१ ते २७.०५.२०२१ पर्यंत दर गुरुवारी सुरत येथून १४. २० वाजता सुटेल आणि हटिया दुसऱ्या दिवशी येथे १७.३० वाजता पोहोचेल.
09082 विशेष दि १७.०४.२०२१ ते २९.०५.२०२१ पर्यंत दर शनिवारी हटिया येथून ००.२० वाजता सुटेल आणि सुरत तिसऱ्या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल.
थांबे :नंदुरबार, भुसावळ, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउलकेला
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *