भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासन द्वारा सुरु करण्यात येत असलेली विशेष गाडी मुंबई -अमृतसर आणि पुणे -काझीपेठ विशेष गाडीच्या दिनांक मध्ये बदल करण्यात आला आहे.
१)गाडी क्रमांक ०१०५७ डाऊन मुंबई -अमृतसर दिनांक १०.०४.२०२१ पासून सुरु होणारी आता दिनांक २०.०४.२०२१ पासून सुरु होईल
२) गाडी क्रमांक -०१०५८ अप अमृतसर -मुंबई दिनांक १३.०४.२०२१ पासून सुरु होणारी आता दिनांक २३.०४.२०२१ पासून सुरु होईल
३) गाडी क्रमांक -०१२५१ डाऊन पुणे -काझीपेठ दिनांक ०९.०४.२०२१ पासून सुरु होणारी आता दिनांक २३.०४.२०२१ पासून सुरु होईल
४) गाडी क्रमांक -०१२५२ अप काझीपेठ -पुणे विशेष दिनांक ११.०४.२०२१ पासून सुरु होणारी आता दिनांक २५.०४.२०२१ पासून सुरु होईल
कृपया यांची नोंद घ्यावी



