भुसावळ भाजपाच्यावतीने वरणगाव येथे कार्यकर्ता अभ्यासवर्गाचे उद्घाटन


भुसावळ (प्रतिनिधी )-
आज भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व तालुका वतीने वरणगाव शहरातील “नागेश्वर मंदिर परिसर” येथे कार्यकर्ता अभ्यासवर्गाचे जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे,रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती.रक्षाताई खडसे,भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे,नगराध्यक्ष सुनील काळे,पंचायत समिती सभापती सौ.मनिषा पाटील,पं.स सदस्या प्रिती पाटील,वंदना उन्हाळे यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भुसावळ शहर सरचिटणीस पवन बुंदेले,अमोल महाजन,निखील वायकोळे,विनीत हबंर्डीकर,प्रथम बुंदेले,अनिरुध्द कुलकर्णी, नगरसेवक युवराज लोणारी,राजु आवटे,संतोष बारसे,गिरीश महाजन,निक्की बतरा,राजुभाऊ नाटकर,परिक्षीत बर्हाटे,अर्जुन खरारे,वासु बोंडे,विशाल जंगले,नागेश खरारे,प्रवीण इखनकर,खुशाल जोशी,शिशीर जावळे,गिरीश पाटील,किरण सरोदे,राजेश पाटील,मंगेश पाटील,नरेन्द्र बर्हाटे,डॉ.नि.तु.पाटील,दिनेश दुधानी,महेश मेहरानी,प्रा.प्रशांत पाटील,गौरव लोणारी,राहुल तायडे,संदीप सुरवाडे,चेतन बोरोले,नंदकिशोर बडगुजर आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *