निधन वार्ता : ग.भा.कमलाबाई धोंडोपंत सोनवणे

भुसावळ (प्रतिनिधी ) - येथील विठ्ठल मंदिर वार्ड, बाजारपेठ पोलीस स्टेशन मागील रहिवासी ग.भा. कमलाबाई धोंडोपंत सोनवणे (वय ९३) यांचे दिनांक ५ जुलै रोजी दुपारी ३ :४५ वाजता निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता राहता करून निघणार आहे. त्या दैनिक आव्हानचे पत्रकार अनिल सोनवणे, जितेंद्र सोनवणे यांची आई तर अनिकेत, ओम, साई यांची आजी होत.त्यांचे पश्चात दोन मुलं, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.