भुसावळ (प्रतिनिधी )- येथील खडका रोड नेमाडे कॉलनी मधील रहिवासी कैलाससिंग काशीराम पाटील वय 80
याचे वृद्धापकाळाने 31 रोजी दुपारी 3.55 वाजेला निधन झाले त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले,दोन मुली,सुना दोन जावई ,नातवडे असा परिवार आहे ते पत्रकार नरेंद्र पाटील याचे वडील होत.
त्याची अंत्ययात्रा 1 एप्रिल रोजी खडका रोड नेमाडे कॉलनी भुसावळ येथून सकाळी 11 वाजता निघणार आहे.



