पंढरपूर ‘इस्कॉन’मध्ये रंगणार ‘श्रीकृष्ण भक्तीचा मेळा’, पंढरपुरी एकादशीचा खास सोहळा. व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये ; आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा राज्यातील पत्रकारांसाठी अनोखा उपक्रम.

सोलापूर (प्रतिनिधी ) -:‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे राज्य अधिवेशन यंदा शनिवार, दि. १५ आणि रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री. श्री. …

जीएसटी दर घटल्याची बाब ग्राहकांच्या पथ्यावर -भुसावळात भाजपच्या व्यापारी संमेलनातील सूर : आत्मनिर्भर भारतावर विचारमंथन ;

भुसावळ (प्रतिनिधीं) – केंद्र शासनाने जीएसटीचे दर कमी केल्याने ग्राहकांची खरेदी वाढून व्यापारी व ग्राहकांचे हित जोपासले गेल्याचा सूर शहरातील भाजपाच्या व्यापारी संमेलनात व्यक्त झाला. …

भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 10 ते 12 दरम्यान महिला उद्योजक मेळावा : रजनी सावकारे -वस्तू प्रदर्शन विक्रीतून महिला होणार निर्भर : मेळाव्याला भेट देण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदादेखील 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान महिला सक्षमीकरणासाठी तीन दिवस महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन शहरातील …

भुसावळ नगरपालिका निवडणूक: प्रभागनिहाय महिला आरक्षणाची सोडत संपन्न ;

भुसावळ, (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज, बुधवारी (दि. ८) सकाळी १० वाजता प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात प्रभागनिहाय महिला आरक्षणाची सोडत पार पडली. यापूर्वी सोमवारी …

महाव्यवस्थापकांकडून मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार प्रदान ; भुसावळ विभागातील तीन कर्मचाऱ्यांना समावेश;

मुंबई (प्रतिनिधी ) – विजय कुमार, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी ११ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये मुंबई विभागातील २, पुणे विभागातील २, सोलापूर विभागातील २, नागपूर …

नागपूर हादरले ! झुंड’ चित्रपटातील बाबू छत्रीची हत्या; मित्राला अटक

नागपूर : नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदी चित्रपट झुंड मधील कलाकार प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची नागपूरमधील जरीपटका भागात हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. …

हातात कोयते अन तलवारी घेऊन टोळक्याची दहशत 12-15 जणांच्या टोळीचा थरार सीसीटीव्हीत कैद;

पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे सावट पसरले आहे. रविवारी सकाळी लक्ष्मीनगर भागात तब्बल १० ते १२ जणांच्या टोळक्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. येरवडा परिसरात …

धक्कादायक ! : मृतदेहाच्या अंगावरील सोन्यासाठी अस्थीच लांबवल्या ;

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्मशानभूमीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मृतदेहाच्या अंगावरील सोन्यासाठी अस्थीच लांबवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. छबाबाई काशिनाथ पाटील यांचे रविवार, 5 ऑक्टोबर …

हुडको परिसरात एका घरावर गॅस सिलिंडर व रिफलिंगवर कारवाई ; गुन्हा दाखल! –

जळगाव (प्रतिनिधी ) – गॅस सिलिंडर व रिफलिंग साहित्य असलेल्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत सिलिंडर व साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवार ६ …

भुसावळ-वर्धा तिसर्‍या व चौथ्या रेल्वे लाईनीला मंजुरी -मुंबई-हावडा मार्गावरील गाड्यांचा ताण होणार कमी !

भुसावळ (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री मंडळाने दिवाळीपूर्वीच नागरिकांना मोठे गिप्ट दिले आहे. मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातील भुसावळ ते वर्धा या तिसरी-चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पाला मंगळवारी मंजुरी …

कोल्हे फॉर्म हाऊस प्रकरणात मोठी अपडेट, ‘मास्टरमाईंड’च्या… –

जळगाव (प्रतिनिधी ) – विदेशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जळगावातील बोगस कॉल सेंटरप्रकरणात विदेशातीलही कोणी साथीदार सहभागी होते का?, या दृष्टीने तपास केला मास्टरमाईंडसोबत त्यांचा …

दिवाळीच्या काळात नागपूर, पुणे, मुंबई, सुरतकडून येणार्‍या रेल्वे गाड्यांना ‘नो रूम’ –

भुसावळ (प्रतिनिधी) : दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱयांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नागपूर, मुंबई, पुणे, अमदाबाद, खंडवा भागातून भुसावळ मार्गावर जाणार्‍या रेल्वे गाड्यांना नोरूम …

तारीख पे तारीख ; शिवसेना कुणाची ? 12 नोव्हेंबरला होणार सुनावणी –

मुंबई : शिवसेना व पक्ष चिन्ह कुणाचे याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंंबित असलेल्या याचिकेवर मंगळवार, 8 रोजी निकाल समोर येण्याची शक्यता होती मात्र ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा …

USO वारकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाअध्यक्षपदी नाहाटा महाविद्यालयातील प्रा.भूपेंद्र बाणाईत

भुसावळ (प्रतिनिधी ) – जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन मंदिर या ठिकाणी म्हणजेच देहुगाव पुणे येथे USO वारकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात …

जळगाव जिल्हावासीयांसाठी खुशखबर ; अहमदाबादसह मुंबईसाठी दररोज आता विमान सेवा ! –

जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव विमानतळावरून ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून दररोज सुरू केली जाणार असून जळगाव जिल्ह्यातील …

शेतकर्‍यांसाठी सरकारने तिजोरी केली खुली : 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर –

मुंबई ( प्रतिनिधी) : राज्यातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने तिजोरी खुली केली असून तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे मदत पॅकेज जाहीर केले …

नाशिक पुन्हा खुनांनी हादरले : सेवानिवृत्त महिला अधिकार्‍याची मुलाने केली हत्या –

नाशिक (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त महिला अधिकार्‍याची मुलानेच निर्घण हत्या केली. सोमवारी पहाटे ही घटना घडली. मंगला घोलप असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मयत …

फेकरी रोडवरील बांधकाम ठिकाणावरून टॅक्टर, ट्रॉलीसह पावणेतीन लाखांचे साहित्य लांबवले –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालु्क्यातील खडका ते फेकरी या रोडच्या बांधकामस्थळावरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2 लाख 70 हजार रुपयांचा माल लंपास केला. या प्रकरणी भैय्या …

कोल्डीफ सिरपमुळे आतापर्यंत 19 बालकांचा मृत्यू : बुरशीजन्य पाण्यापासून बनवले सीरप –

नागपूर : कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे आतापर्यंत तब्बल 19 बालकांचा मृत्यू ओढवला आहे तर आजारी पडलेल्या आणखी दोन मुलांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही …

रिंगणगाव सरपंचसह तिघांना ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सायंकाळी रंगेहात पकडले. शहरातील काव्य रत्नांजली चौकात सापळा रचून ८० हजार …

भुसावळात भीषण अपघात : भरधाव डंपरने पती-पत्नीला उडवले –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात अपघातांची मालिका कायम असून या अपघातांना कारणीभूत असलेल्या अवजड वाहनांवर कारवाई होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसील कार्यालयासमोरील दोन …