खान्देश कराओके सुपरस्टार , जळगाव जिल्हास्तरीय हिंदी गीत गायन स्पर्धा

एरंडोल – चिवास महिला मंडळ, व युफोरिया- IFRM 3030, जळगाव आयोजित खान्देश कराओके सुपरस्टार या
जळगाव जिल्हास्तरीय हिंदी गीत गायन स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . नवोदित कलाकारांना गायकांना आपल्या आवाजाची जादू दाखवण्याची अतिशय उत्तम सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे .

स्पर्धेत सहभागी स्पर्धकांन वयोगट पहिला – वय वर्षे 20 ते 40
वयोगट दुसरा – वय वर्षे 41 पासून पुढे प्रथम फेरी प्रवेश शुल्क – ₹ 100/- फक् तरी स्पर्धकांनी नाव नोंदणी 3 ऑगस्ट 2025 पर्यंत, खालील link वर जाऊन गुगल फॉर्म भरावे.
आपल्या आवाजात कराओके ट्रॅक वर record केलेल्या हिंदी चित्रपट गाण्याचा video पाठवावे तसेच
स्पर्धक जर पहिल्या 50 जणांमध्ये (प्रत्येक वयोगटातून 25 ) निवडल्या गेलात तर आपल्याला 17 ऑगस्ट 2025 ला होणाऱ्या दुसऱ्या फेरीत गंधे हॉलला आपले गाणे प्रत्यक्ष सादर करण्याची संधी मिळेल.
त्यानंतर यातून निवडल्या गेलेल्या प्रत्येक वयोगटातील 8 जणांना GRAND FINALE त्याच दिवशी गाण्याची आणि पदकासहित पारितोषिके जिंकण्याची संधी मिळेल.

दुसरी फेरी व Finale शुल्क – ₹ 400/- फक्त

Entry Form
https://forms.gle/XtZRqxdixYFGrEeF7

दुसऱ्या फेरीपासून सर्वाना सहभाग प्रमाणपत्रे मिळतील.

अधिक माहितीसाठी
सौ तृप्ती बाक्रे – 9850952152
सौ नेहा नैनानी – 9423914969
सौ अनघा खारुल – 9421520256
डॉ विजय शास्त्री – 942227535 यांचेशी
संपर्क साधावा असे आवाहन आयोजकानी केले आहे .