दुखःद निधन : गणेश तुकडु माळी ;

वरणगांव – वरणगाव येथील माळी समाजाचे पंचकमिटीचे जेष्ठ सदस्य गणेश तुकडु माळी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दि . ९ मे रोजी निधन झाले . त्यांच्यावर १० मे रोजी वरणगाव स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली सुना , नातवंडे असा परिवार असुन ते सामाजिक कार्यकर्ते किशोर माळी ( गोटू भाऊ ) प्रशांत माळी ( छोटु भाऊ) यांचे वडील होत .