वरणगाव – भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात मध्यरात्रीच्या वेळी विवाहीत महिला पती शेजारी झोपलेली असताना गावातीलच एकाने तीचा हात धरीत विनयभंग केल्याप्रकरणी …
भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जळगाव जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल यांची भेट घेवून त्यांना जिल्ह्याभरातून येणार्या …
पाचोरा – तालुक्यातील वरखेडी येथे सुरू असलेल्या चक्री नावाच्या ऑनलाइन सट्टयावर पोलिसांनी धाड टाकून एकास मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पिंपळगाव (हरे) पोलिस ठाण्यातर्फे मंगळवारी वरखेडीत …
जळगाव रब्बी हंगाम २०२३-२४ अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला जळगाव जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून या …
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील माहेर असलेल्या एका २९ वर्षीय विवाहितेवर पतीने बांधकाम व्यवसायासाठी माहेरून २५ लाख रुपये आणले नाहीत, या रागातून अनैसर्गिक बलात्कार केला. तसेच …
अमळनेर, – तालुक्यातील सात्री येथे बुधवारी रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत पाच घरांमधील संसार जळून खाक झाला आहे. या आगीत अंदाजे २६ लाख …
डोंबिवली, डोंबिवलीतील दोन बलात्कार आणि विविध गुन्ह्यातील प्रकरणांमध्ये फरार असलेला सोशल मीडियावर ‘रिल्स स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेंद्र पाटीलला अखेर पोलिसांनी सापळा रचत अटक केली …
भुसावळ (प्रतिनिधी ) – येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे राम नवमीनिमित्त दि.६ एप्रिल रोजी दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसादाचे आयाेजन केलेले …
मुंबई, कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चार दिवस सासूचे, दामिनी आणि वादळवाट सारख्या टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी वयाच्या …
भुसावळ (प्रतिनिधी ) : राज्य शासनाने महाराष्ट्रातील सुशिक्षीत पदवीधर बेरोजगार विविध क्षेत्रातील तरुणांना सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आरोग्य, शिक्षण विभागांसह इतरही विभागात …
मुंबई (प्रतिनिधी) राज्य सरकारने घेतलेला मंत्रालयातील पत्रकारांच्या प्रवेशावरचा नवा निर्णय हा लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारा आहे. आतापर्यंत पत्रकारांना सकाळी १० ते संध्याकाळपर्यंत नियमितपणे मंत्रालयात …
रावेर : अंकलेश्वर ते बहर्हाणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राजपत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार यात रावेर तालुक्यातील सुमारे 15 नवीन गावांचा समावेश केला …
नवी दिल्ली, वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा तसेच राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. रात्री उशिरापार्यंत चर्चा झाल्यानंतर या दोन्ही सभागृहांत या विधेयकला मंजुरी देण्यात आली आहे. …
भुसावळ – रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळावा …
पुणे – पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली होती. शहरातील दीनानाथ मंगेशकर …
जळगाव – राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी त्यामुळे नुकसानही झाले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पाथरी येथे शेतात काम करीत असलेल्या प्रमोद मणिराम नागपुरे …
जळगाव : जळगाव-सुरत रेल्वे लाइनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून 78 हजार रुपये किमतीच्या 127 खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी …
जळगाव, – जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाच घेण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्हा परिषदमधून मोठी बातमी समोर आलीय. जळगाव जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात …
जळगाव – जळगावातील तब्बल ४३ जन्म-मृत्यू प्रकरणांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जळगावातील या प्रकरणातही बनावट जन्मदाखले तयार करून नागरिकत्व मिळवण्यासाठी बांगलादेशी …
जळगाव – जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. “तु मला खूप आवडतेस.. मला तुझा नंबर दे…” असे म्हणत शासकीय रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची …