प्रजासत्ताक दिन जवळ येत असताना, परेडमध्ये भाग घेणारे N CC कॅडेट्स, NSS स्वयंसेवक, आदिवासी समाजातील पाहुणे आणि परेड कला सादर करणारे कलाकार यांच्याशी आज दिनांक 24 शुक्रवार प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी जी यांनी संवाद साधला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित होत्या.

यावेळी प्रधानमंत्री यांनी स्वच्छता, महिला सक्षमीकरण, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ इ. विविध विषयांवर चर्चा करून, उपस्थितांची मते जाणून घेतली.


