जळगाव

जळगाव – जळगाव महापालिकेचा नगर रचना सहाय्यक यास 15 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने सापळा रचून अटक केले .
जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक मनोज समाधान वन्नेरे (34) यास जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या वर्तुळात खळबळ उडाली ही कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाणे आदींच्या पथकाने केली .


