भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील हुडको कॉलनी रहिवासी तथा पंचायत समितीमधील गटसाधन केंद्रातील विषय तज्ञ शिक्षक सचिन पाटील यांच्या मातोश्री भारती मुरलीधर पाटील वय ६४ यांचे वृद्धपकाळाने सायंकाळी निधन झाले त्यांची अंत्य यात्रा बुधवार दि. 25 रोजी सकाळी 9 वा त्यांच्या राहत्या घरून हुडको कॉलनी जळगाव रोड, चीतोडे वानी समाज हॉल जवळून निघेल
त्यांच्या पश्चात पती,१ मुलगा ३ मुली जावई व नातवंडं असा परिवार आहे
त्या मुरलीधर पाटील यांच्या पत्नी तर भुसावळ गट साधन केंद्रातील विषय तज्ञ शिक्षक सचिन पाटील यांच्या आई होत



