दीपणगर व्यवस्थापन नाकारतेय संविधान…. निषेध

दिपनगर – भुसावळ

कांत्राती कामगारांचे संविधानिक अधिकार आणि महाराष्ट्र शासनाचे आदेश. पायदळी तुडवत असल्याचे याबाबत झालेल्या बैठकीत नर्दनास आले असून कंत्राटी कामगारांकडून दहशत निर्माण करुन बेकायदेसिर लिहून त्यांच्या अधिकाराला केराची टोपली दाखवने आणि त्याचे भांडवल करुन कामगारांचे. अधिकाराला नाकारणे इत्यादी प्रकार लक्षात आल्यानं मुख्य अभियंता यांच्यपाठोपाठ झालेली बैठक वादळी झाली युनियन नेते
अरुण दामोदर यांनी या बाबत स्पट भूमीका घेतल्याने या अन्याय्य विरुध्द आंदोलनांची भूमीका जाहिर केली बैठकी मध्ये अधिकारी कमगार मोठ्यप्रमाणात उपस्थित होते