साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदत वाढ :


प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .
विशेष गाडी पुढील प्रमाणे –

  • ट्रेन क्रमांक ०९०५१ दादर -भुसावळ त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०५२ भुसावळ – दादर त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०४९ दादर -भुसावळ साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २७.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०५० भुसावळ – दादर साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २७.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०२५ बलसाड-दानापूर साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०२६ दानापूर-बलसाड साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३१.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९५७५ राजकोट-मेहबूबनगर साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९५७६ मेहबूबनगर-राजकोट साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३१.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०४५ उधना-पाटणा साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २७.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०४६ पाटणा-उधना साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २८.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०४१ उधना-छपरा साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २९.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक ०९०४२ छपरा-उधना साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.